गळफास घेवुन युवकाने केली आत्महत्या

मूल तालुक्यातील डोंगरगांव येथील घटना

विकास रणदिवे, राजोली
मूल तालुक्यातील डोंगरगांव येथील एका युवकाने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्रौ 2 वाजता दरम्यान उघडकीस आली. राहुल अरूण वेठे वय 30 वर्षे असे गळफास घेतलेल्या युवकाचे नांव आहे.

त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 6 व 8 वर्षाचे दोन मुल आहेत

मूल पोलीस घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला, पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.