भाजपा अंतर्गत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजी आमदार अतुल भाऊ देशकर याच्या जन्मदिनाचे औचित्य  : भाजपच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

लोकमत दुधे, सावली
ब्रम्हपूरी क्षेत्राचे माजी आमदार अतुल देशकर यांच्या वाढदिवसा निमित्य सावली तालुका भाजपाच्या वतिने रक्तदान शिबिराचे आयोजन बाजार समिति येथे करण्यात आले.

आज रोजी दिनांक २७ ला अश्याच भव्य रक्तदादान शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि जनतेनी या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत केले जात आहे माजी आमदार अतुल भाऊ देशकर यांच्या जन्मदिनानिमित्याने आयोजित कार्यक्रमात सावली तालूका भाजपाचे महामंत्री सतीश बोम्मवार यांच्या नेतृवात सामाजिक कार्यकर्ते निखिल सुरमवार, नगरसेवक निलम सुरमवार, अर्जुन भाऊ भोयर, राकेश गोलेपलिवार, कृष्णा राउत प्रकाश गड्डमवार, मुकेश साहारे, अतुल लेनगुरे, राजू रापेलिवार, मयूर गुरनुले, हरीश जकुल्वार, मोतीराम चिमुरकार, शारदा गुरनुले, शुभम कटारे, विनोद धोटे, कोशोर गुरनुले, माजी सभापती छायताई शेंडे, राकेश कटकम्वार, आशीष कर्लेकर आदी सावली तालुका भाजप कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

रक्तदान शिबिराच्या निमित्याने गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयाच्या ब्लड बैंकेच्या विशेष सहकार्यातुन सदर उपक्रमाला गती देण्यासाठी ब्लड बैंकचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ अशोक तुमरेटी, रक्त वैद्य अधिकारी प्रफुल राउत, विजया मांदाळे, गायत्री चिचघरे, अधिपरिचारीका नीलेश सोनवणे, प्रमोद देशमुख, बड़ू कुंभारे यांचे विशेष सहकार्य लाभले. भाजपच्या वतिने आयोजीत रक्तदान शिबिराच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र अभिन्नदन केले जात आहे