तलावात पाण्यावर तरंगताना आढळला महिलेचा मृतदेह#woman’s body

संतोष पिल्लारे, ब्रह्मपुरी (प्रतिनिधी) : ब्रह्मपुरी येथील शेष नगर जवळील बारई तलावात एका महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगतानी आढळला असून सदर महिला ही आझाद वार्ड कुरखेड येथील आहे रेखा मनोहर बुराडे असे मृतक महिलेचे नाव आहे. A woman’s body was found floating in the lake

पुढील तपास पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस ऊपनिरीक्षक स्वाती फुलेकर तपास करीत आहेत. bramhpuri