नवभारत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी अल्काताई राजमलवार Alka Rajamalwar as Headmaster of Navbharat Kanya Vidyalaya

Alka Rajamalwar as Headmaster of Navbharat Kanya Vidyalaya
Alka Rajamalwar as Headmaster of Navbharat Kanya Vidyalaya

मूल (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळ मूल व्दारा संचालीत नवभारत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापीका म्हणुन श्रीमती अल्काताई राजमलवार (येरोजवार) यांची नेमणुक करण्यात आली आहे. प्रभारी मुख्याध्यापक एस एस पुराम s s Puram यांच्याकडुन त्यांनी मुख्याध्यापक पदाची सुत्रे स्विकारली आहे. Alka Rajamalwar as Headmaster of Navbharat Kanya Vidyalaya

श्रीमती अल्काताई राजमलवार हया नवभारत विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक स्व. दिवाकरराव येरोजवार Diwakarrao Yerojwar यांची कन्या आहेत. अल्काताई राजमलवार यांच्या नेमणुकीबद्दल शाळेतील शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन व स्वागत केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.