पथविक्रेत्यांना नामदार मुनगंटीवारांची साथ Distribution of umbrellas to street vendors

धुव्वाधार पाऊस अन् छत्रीचा आधार मूल (प्रतिनिधी): बेरोजगारीवर मात करून कुटुंबियांचा गाळा सांभाळणाऱ्या फुटपाथ विक्रेत्यांना उन, वारा आणि पाण्यापासुन संरक्षण मिळावे यासाठी क्षेत्राचे आमदार तथा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातुन छत्रीचे वाटप करण्यात आले होते, नुकत्याच बरसलेल्या पावसात या छत्रीचा मोठा आधार पथ विक्रेत्यांना झाला आहे, याउपक्रमामुळे पथविक्रेत्यांनी नामदार मुनगंटीवारचे आभार मानले आहे. … Continue reading पथविक्रेत्यांना नामदार मुनगंटीवारांची साथ Distribution of umbrellas to street vendors