वाघाच्या हल्लात शेळीपालक ठार Goat farmer killed in tiger attack

मूल तालुक्यातील येथील घटना मूल (प्रतिनिधी): शेळी चराईसाठी घेवुन गेलेल्या शेळीपालकावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना चिचपल्ली वनविभागाच्या मूल Mul येथील कक्ष क्रं. 752 मध्ये घडली. मुनीम रतीराम गोलावार वय 41 वर्षे रा. चिचाळा Chichala असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या शेळीपालकाचे नांव आहे. Munim  Golawar मूल तालुक्यातील चिचाळा येथील … Continue reading वाघाच्या हल्लात शेळीपालक ठार Goat farmer killed in tiger attack