मूल नगर परिषद
मूल (प्रतिनिधी): मूल नगर परिषदेची निवडणुक येत्या 2 डिसेंबर रोजी होणार आहे, याासाठी आजच्या शेवटच्या दिवशी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी अर्ज दाखल केला असुन नगराध्यक्षपदासाठी एकता प्रशांत समर्थ यांना उमेदवारी जाहिर केली आहे. Ekta Samarth

10 प्रभागासाठी 20 नगरसेवक निवडुण दयायचे आहेत, यासाठी कॉंग्रेस पक्षाने प्रभाग 1 – अनुसुचित जाती महिला – कु. काजल दिपक धारणे, सर्वसाधारण – प्रशांत विलास समर्थ, प्रभाग 2 – ना. मा. प्र.महिला – सौ. पायल सुनिल महाडोरे, सर्वसाधारण – तुकाराम पुंडलीक गुरनूले, प्रभाग 3 – ना. मा. प्र. महिला – सौ. शालु किशन शेरकी, सर्वसाधारण -मिथून प्रकाश गद्देवार, प्रभाग 4 – ना. मा. प्र. सर्वसाधारण – राकेश यादवराव रत्नावार, सर्वसाधारण महिला – सौ. उज्वला अंकुश कामडी, प्रभाग 5 – ना.मा.प्र.महिला – सौ. भारती गणेश मेश्राम, सर्वसाधारण – रितीक दिनेश गोयल, प्रभाग 6 – ना.मा.प्र. सर्वसाधारण – विवेक बळवंतराव मुत्यलवार, सर्वसाधारण महिला- सौ. नलिनी दिनेश आडपवार, प्रभाग 7 – अ.जमाती सर्वसाधारण – अशोक हिरामण येरमे, सर्वसाधारण महिला – सौ. समिक्षा जगदिश कडस्कर, प्रभाग 8 – अ.जाती सर्वसाधारण – अतुल रवि गोवर्धन, सर्वसाधारण महिला – सौ. ज्योती चंद्रकांत चटारे, प्रभाग 9 – अ.जाती महिला – सौ. ललिता सुरेश फुलझेले, सर्वसाधारण श्री विलास पांडूरंग कागदेलवार, प्रभाग 10 – अ.जाती महिला – सौ.सुशिला डेव्हीड खोब्रागडे, सर्वसाधारण – राहुल सुरेश प्रेमलवार यांना उमेदवारी जाहिर केली आहे. त्यांनी उमेदवारी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहे. Official candidates of the Congress Party







