गायमुख येथील शिवलींग भाविकांसाठी आकर्षण, महाशिवरात्रीमध्ये भरते यात्रा
🖋️नुतन गोवर्धन, मूल
डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गायमुख येथील देवस्थानात अतिशय प्राचीण अशी शिवलींगाची मुर्ती आहे, याठिकाणी दुरदुरून मोठया श्रध्देने भाविक दर्शनासाठी येतात, याठिकाणचा झरा बारमाही...