APMC MUL

बाजार समिती सदैव शेतकऱ्याच्या पाठीशी: सभापती राकेश रत्नावार APMC Mul

मूल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रब्बी धान खरेदीचा शुभारंभ मूल (प्रतिनिधी) : शेतकऱ्यानी उत्पादीत केलेल्या शेतीमाल विक्री करण्याच्या दृष्टीने मूल बाजार समितीने शासकीय आधारभुत केंद्र...
St Anne's High School Result

97 टक्के गुण मिळवुन गौरवी तरोणे तालुक्यातून प्रथम St Anne’s High School Result

सेंट अॅन्स हायस्कुलचा निकाल 100 टक्के मूल (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतिने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल...
10th Result

नवभारत कन्या विद्यालयाची प्राची पंधरे 93 टक्के गुण मिळवुन शाळेतुन प्रथम 10th Result

नवभारत कन्या विद्यालयाचा निकाल 92.16 टक्के मूल (प्रतिनिधी) : येथील नवभारत कन्या विद्यालय मुल या शाळेचा निकाल उत्कृष्ट लागला असून विद्यालयाची प्राची पंधरे 93 टक्के,...
Samata Parishad

इंडिक टेल्स, हिंदु पोस्ट वेबसाईटवर कारवाई करा : समता परिषदेची मागणी Savitribai Fule

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याना निवेदन सादर मूल (प्रतिनिधी) : मनुवादी वृत्तीचे लिखाण करणाÚया इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट या वेबसाईटवर सावित्रीबाई फुलेची शाळा म्हणजे ब्रिटीश सैनिकांना...

लोकप्रिय खासदार बाळू धानोरकर यांची प्राणज्योत मालावली MP Balu Dhanorkar

आज वरोरा येथे अंत्यदर्शन उद्या अंत्यसंस्कार : समर्पित सेना कार्यकर्ता ते काँग्रेस खासदार केला प्रवास चंद्रपूर (प्रतिनिधी) : चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने...
MP Balu Dhanorkar

चंद्रपूरचे खासदार बाळु धानोरकर यांची प्रकृती बिघडली Chandrapur MP Balu Dhanorkar’s condition deteriorated

उपचारासाठी दिल्लीला रवाना करणार चंद्रपूर (प्रतिनिधी) : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांची प्रकृती बिघडली असून, त्यांच्यावर दिल्ली येथे उपचार...
Illegal traffic of bovine animals

गोवंशीय जनावरांची अवैध वाहतुक : आरोपी फरार Illegal traffic of bovine animals

मूल पोलीसांची कारवाई मूल (प्रतिनिधी) : क्षमतेपेक्षा जास्त गोवंशीय जनावरांना वाहनामध्ये कोंबुन नेत असताना मूल पोलीसांनी शुक्रवारी रात्रौ 8 वाजता दरम्यान पकडुन त्यांच्यावर कारवाई करण्यात...
MLA Subhash Dhote

पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पक्ष संस्कृती जपावी : आमदार सुभाष धोटे MLA Subhash Dhote

रावत गोळीबार प्रकरण राजुरा (प्रतिनिधी) : कांग्रेस पक्ष देशाच्या स्वातंत्र्य लढाईत अग्रस्थानी असलेला व देशाच्या जळणवळणीत अनमोल योगदान देणारा, लोकशाही कार्यसंस्कृती मानणारा पक्ष आहे. या...
Rawat firing case

प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठीच आरोपी कडुन खोटेे आरोप : संतोषसिंह रावत Rawat firing case

रावत गोळीबार प्रकरण मूल (प्रतिनिधी) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत कार्यकर्त्यांशी चर्चा करून घराकडे जात असताना माझेवर गोळीबार करणाÚया आरोपीला पकडण्यास पोलीस प्रशासनाला यश आले...
Ex-woman sarpanch abused

माजी महिला सरपंचाला शिवीगाळ करणारे अजुनही मोकळेच Ex-woman sarpanch abused

नागरीकांचा आरोप : उपविभागीय अधिकारी, पोलीस स्टेशनला दिले निवेदन मूल (प्रतिनिधी) : केळझर येथील माजी सरपंच काजु खोब्रागडे Kaju Khobragade यांना गावातीलच तिन युवकांनी अश्लिल...