मूल शहर काॅंग्रेसच्या वतिने फळ वाटप

मूल : येथील उपजिल्हा रूग्णालयात मूल शहर काॅंग्रेसच्या वतिने नववर्षाच्या शुभमुहुर्तावर उपचार घेत असलेल्या रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.

उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. उज्वलकुमार इंदुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व काॅंग्रेसचे मुल शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे यांच्या सहकार्यातुन रूग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी साई मित्र परिवाराचे अध्यक्ष अभिजीत चेपुरवार, सामाजिक कार्यकर्ते बालु दुधे, रणजित आकुलवार, कपील गुरनुले, गौतम जिवणे, रितेश सुमंतवार उपस्थित होते.

उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांना फळवाटप करण्यात आल्याने रूग्णानी आभार मानले