पाथरीच्या पोलीस शिपायाची ब्रम्हपुरीच्या महिलेवर अत्याचार

ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) : पाथरी पोलीस स्टेशन येथे पोलीस शिपाई पदावर कार्यरत असलेल्या पोलीसाची ब्रह्मपुरी येथील टिळक नगरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना बुधवरी 19 डिसेंबर रोजी उघडकीस आली, लालश्याम बाबुराव मेश्राम य (५१) असे अत्याचार करणाऱ्या पोलिस शिपायाचे नाव आहे

प्राप्त माहितीनुसार अत्याचारग्रस्त महिलेने दिलेल्या तक्रारीवरून लालश्याम बाबुराव मेश्राम याला पोलिसांनी अटक केली लालश्याम  मेश्राम यांच्यावर कलम 376 (2) (द) ३४ ५(क) (१) ५००, ५०६ भादवी सह कलम ६७ (अ) माहीती व तंत्रज्ञान अधिनीयम २००० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.