सावली तालुक्यातील खेडी येथे अष्टावधान गृपच्या वतीने पहिल्यांदाच शिवाजी महाराजांची ३९२ वी जयंती साजरी

गौरव शामकुळे प्रतिनिधी:- सावली तालुक्यातील खेडी येथे अष्टावधान गृप यांनी पहिल्यांदाच शिवाजी महाराजांची ३९२ वी जयंती साजरी केली .

कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक विजय कोरेवार (सभापती सावली) होते,तर मार्गदर्शक म्हणून श.प.विद्यालयाचे शिशक हिरालाल भडके सर ,गावचे प्रथम नागरिक सचिन काटपल्लीवार उपसरपंच आणि या गृप चे अध्यक्ष अविनाश गोरंतवार उपाध्यक्ष दिनेश राऊत सचिव शुभम येडनुत्तलवारस सहसचिव पवन अलाम कोषाध्यक्ष खेमराज कोरेवार सदस्य प्रविन सिडाम, अतुल पेदोर, समीर मंडोगडे, मिहिर दुधे, रीतिक अलोने, यश येडनुत्तलवार, आनंद रामटेके, मयूर कोसरे , प्रतीक तुंगिडवार, रोशन तुंगिडवार, पीयूष दुधे दिप्तांशू दुधे, सूरज गोरंतवार , शुभम कोसरे, चेतन मंडोगडे, समीर अलाम, मनोज अलाम, श्रेयस कोरेवार, अतुल गेडाम, रीतीक गोरंतवार इ. उपस्थित होते.

जयंती निमित्त सर्व धर्म समभाव या विचाराने सर्व जातींच्या यूवकानी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.जनतेचे प्रतिपलक शिवाजी महाराज हे सध्या चे प्रेरना स्थान आहे , त्यांच्या विचारांना कृतित आणण्यासाठी भडके संरानी अतीशय जिवंत असे उदाहरण सांगत सर्व उपस्थित जनतेला स्वराज्य नंतर सूराज्य निर्माण करण्याचं आव्हान केले.व मोठ्या जयघोषात गावात रैलि काढण्यात आली.