जलशक्ती अभियानाची पिपर्डा ग्रामपंचायतने घेतली प्रतिज्ञा

चिमूर प्रमोद मेश्राम:-जलशक्ती अभियान अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचाती मध्ये ग्रामसभा घेऊन जन जागृती करणे अपेक्षित होते यामध्ये ग्राम पंचायत पिपर्डा मध्ये ग्राम वासियांनी तसेच विद्यार्थिनी विद्यार्थि शिक्षक ह्यांनी सुध्या हजेरी लावली या कार्यक्रमाला सरपंच आकाश सुरेश भेंडारे, उपसरपंच चंदन आनंदराव चूनारकर, ग्रामसेवक येरमरवर साहेब ,प्रमोद मेश्राम संगणक परिचालक ,प्रमोद बोरकर ,प्रीतम तागडे ,सुजाता राजू चुनारकर ग्रा. प.सदस्य ,अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते