विवाहीत महिलेची गळफास लावून आत्महत्या

घुग्घूस (प्रतिनिधी) : येथील अमराई वार्डातील रहिवासी असलेल्या एका विवाहीत महिलेने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना सोमवारी 29 ऑगष्ट रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान उघडकीस आली. शारदा रामचंद्र कलपेल्ली वय 40 वर्षे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नांव आहे.

सदर घटनेची तक्रार घुग्घूस पोलीस स्टेशन येथे देण्यात आली असुन पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मर्ग दाखल करून शवविच्छेदनासाठी चंद्रपूर सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे.
करण्या करीता जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविले. पुढील तपास घुग्घूस पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here