मूल तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजु गेडाम Raju Gedam as president of Mul Taluka Journalists Association

Mul Taluka Journalist Association
Mul Taluka Journalist Association

सचिवपदी विनायक रेकलवार, अविरोध कार्यकारणी

मूल (प्रतिनिधी) : तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारणीची सभा बुधवारी पत्रकार भवनात पार पडली, यावेळी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी राजु गेडाम तर सचिवपदी विनायक रेकलवार vinayak Rekalwar यांची अविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी युवराज चावरे Yuvraj Chavre, सहसचिवपदी विजय पाकमोडे Vijay Pakmode यांनी निवड करण्यात आली आहे. Raju Gedam as president of Mula Taluka Journalists Association

मूल तालुका पत्रकार संघाची Mul Taluka Journalist Association  सर्वसाधारण सभा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रविंद्र बोकारे Ravindra Bokare यांच्या अध्यक्षतेखाली दर्पण सार्वजनिक वाचनालयात पार पडली, यावेळी मागील सभेचे कार्यवृत्त वाचुन कायम करणे, जमा खर्चास मंजुरी देणे आणि सन 2023 ते 2025 यावर्षासाठी कार्यकारणी निवड करण्याबाबत चर्चा झाली, यावेळी लोकमतचे तालुका प्रतिनिधी राजु गेडाम यांची अध्यक्षपदी, दै. सकाळचे तालुका बातमीदार विनायक रेकलवार यांची सचिवपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी युवराज चावरे तर सहसचिवपदी विजय पाकमोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी मूल तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाÚयांचे अभिनंदन करण्यात येत आहे.