टॅक्टरच्या खाली आल्याने नयनचा मृत्यु Nayan died after falling under the tractor

The accident happened while taking firewood for the funeral
The accident happened while taking firewood for the funeral

अंत्यसंस्कारासाठी लाकुड घेवुन जाताना झाला अपघात

मूल (प्रतिनिधी): तालुक्यातील बेंबाळ येथील बोमनवार परिवारीतल एका महिलेचा मृत्यु झाल्याने त्याच्या अंत्यविधीसाठी नदीवर लाकुड घेवुन जात असताना मध्ये झालेल्या अपघातात नयन अनिल मारगोनवार Nayan Margonwar वय 22 वर्षे यांचा दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील बेंबाळ येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. Nayan died after falling under the tractor

बेंबाळ येथील किरण अनिल बोमनवार यांच्या मृत्यु झाला होता, मृत्तकाच्या अंत्यसंस्कारसाठी मूल पंचायत समितीचे माजी सभापती चंदु मारगोनवार यांचे पुतणे नयन मारगोनवार हे ट्रॅक्टरने लाकडे घेवुन नदीकडे जात होता, दरम्यान नयनचा टॅक्टरवरून तोल गेल्याने तो टॅक्टरच्या खाली आल्याने गंभीर जखमी झाला, त्याला मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाÚयांनी मृत्त घोषित केले. The accident happened while taking firewood for the funeral

टॅक्टर चालक चितामन बंडु राउत यांच्या मूल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.