अरूष गोंगले 96 टक्के गुण मिळवुन उतीर्ण CBSE Result

CBSE Result
CBSE Result

मूल (प्रतिनिधी) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई ने 10 वीचा निकाल जाहिर केला असुन जवाहर नवोदय विद्यालय तळोधी येथील विद्यार्थी अरूष प्रमोद गोंगले याने 96 टक्के गुण मिळवुन उत्तीर्ण झालेला आहे. Arush Pramod Gongle, a student of Jawahar Navodaya Vidyalaya Talodhi, passed with 96 percent marks.

मूल येथील डॉ. प्रमोद गोंगले आणि डॉ. सौ. सुनिता गोंगले यांचे लहान चिरंजीव अरूष प्रमोद गोंगले हा इयत्ता 6 वी पासुन तळोधी येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत होता, शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये तो इयत्ता 10 वीच्या सीबीएसई बोर्डाची परीक्षा दिला होता. नुकताच लागलेल्या निकालात त्याला 500 पैकी 480 गुण मिळवुन त्यांने 96 टक्के पटकाविला आहे. Arush Pramod Gongle

अरूष याने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, जवाहर नवोदय विद्यालय तळोधी येथील प्राचार्य आणि सर्व शिक्षकांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here