चारचाकी वाहन पलटुन 1 जण ठार तर एक जण जखमी Four wheeler overturned, 1 person killed

Four wheeler overturned, 1 person killed
Four wheeler overturned, 1 person killed

मूल बोरचांदली मार्गावरील घटना

मूल (प्रतिनिधी) : बोरचांदली वरून मूलकडे येत असलेल्या चारचाकी वाहनाच्या चालकाचे वाहनावरून नियंत्रण गेल्याने चारचाकी वाहन पलटुन झालेल्या अपघात वाहन चालक जागीच ठार झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी 2.30 वाजता दरम्यान घडली. राजकुमार अनिल शायरी Rajkumar Shayri वय 23 वर्षे रा. शिरपूर जि. आसिफाबाद असे मृत्तकाचे नाव आहे तर महेश कंडलवार Mahesh Kandlwar रा. शिरपूर Shirpur असे जखमीचे नांव आहे. Four wheeler overturned, 1 person killed

पोलीस सुत्राकडुन मिळालेल्या माहितीवरून आसिफाबाद जिल्हयातील शिरपूर येथील महेश कंडलवार आणि राजकुमार अनिल शायरी हे दोघे रविवारी दुपारी 2.30 वाजता दरम्यान बोरचांदली Borchandli वरून चारचाकी वाहन क्रं. ए पी 16 ए एक्स 2287 ने मूल कडे येत होते, दरम्यान बोरचांदली पुलाजवळ वाहन चालक राजकुमार अनिल शायरी वय 23 वर्षे याचे वाहनावरून नियंत्रण गेल्याने पुलाच्या पिल्लरला वाहनाची जोरदार धडक बसली आणि चारचाकी वाहन पलटी झाली, याझालेल्या अपघातात वाहनचाकी राजकुमार अनिल शायरी हा जागीच ठार झाला तर महेश कंडलवार हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी दाखल होवुन जखमीला उपचारार्थ मूल उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले.

पुढील तपास मूल पोलीस स्टंेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी आणि सहा. पोलीस निरीक्षक बन्सोडे यांच्या मार्गदर्शखाली खाली सुरू आहे. आरोपींवर कलम 279, 337, 304 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.