महर्षी वाल्मीकी जयंती निमित्त शैक्षणिक साहीत्याचे वाटप Distribution of educational materials

Distribution of educational materials
Distribution of educational materials

मूल (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये लिखाणाची आवड निर्माण व्हावी यासाठी येथील भोई मोहल्लामध्ये युवकांकडुन शैक्षणिक साहीत्याचे वाटप महर्षी वाल्मिकी जयंती निमीत्य शनिवारी दुपारी मूल येथील वाल्मिकी मंदीराजवळ करण्यात आले. Distribution of educational materials

Distribution of educational materials1
Distribution of educational materials1

मूल येथील निलेश मेश्राम, गणेश मेश्राम आणि दिपक कोल्हे यांनी भोई समाज मंदीराच्या परिसरात महर्षी वाल्मिकी जयंतीचे औच्चित्य साधुन विद्यार्थ्यांना बुक, पेन आणि शैक्षणिक साहित्य वाटप केले. Nilesh Meshram, Ganesh Meshram and Deepak Kolhe

यावेळी मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित राहुन शैक्षणिक साहित्याचा लाभ घेतला. यावेळी भोई समाजाचे नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.