सेंट अॅन्स हायस्कुलचा निकाल 100 टक्के St Anne’s High School Results

Prachi Bawne
Prachi Bawne

शाळेतील प्राची बावणेनी मिळवीले 95.60 टक्के गुण

मूल (प्रतिनिधी): माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल सोमवारी घोषीत झाला. यामध्ये मूल येथील सेंट  हायसकुलचा निकाल 100 टक्के लागला असून याच शाळेच्या वि़द्यार्थीनी प्राची लालाजी बावणे हिने 95.60 टक्के गुण मिळवुन शाळेतुन पहिली तर तालुक्यातुन दुसरी येण्याचा मान मिळविला आहे. Prachi Bawne

सेंट अॅन्स हायस्कुल येथील 60 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती, यातील 17 विद्यार्थी 90 टक्केच्या वर गुण मिळविले, 52 विद्यार्थी प्राणिण्यप्राप्त केलेले आहेत तर प्रथम श्रेणीत 8 विद्यार्थ्यानी उत्तीर्ण झाले. शाळेतील दिव्या नरड 95.40, स्वरूप लाडे 94.60, संचिरा चिकाटे 94.40, हुरेन शेख 94.40, तन्वी सातपैसे 94.40, चैतन्य झरकर 92.60, प्राची बुरांडे 92.60, सीया अरोरा 92.40, राज ठिकरे 92.20, सम्यक गेडाम 91.40, संचीता सोनुलवार 91.00, समृध्दी रामटेके 90.60, मंथन मेश्राम 90.30, राम गाजुलवार 90.00, अमित शेंडे 90.00, श्रेयश रायपुरे 90.00 गुण मिळविले आहे.

उत्तीर्ण विद्यार्थ्याचे शाळेच्या मुख्याध्यापीका रेव्ह. सिस्टर शॅलेट, शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यानी  अभिनंदन केले.