सर्पदंश झालेल्या संतोषचे अखेर उपचारादरम्यान मृत्यु

मूल तालुक्यतील चिमढा येथील घटना मूल (प्रतिनिधी) : मजुरीचे काम करण्यासाठी शेतावर गेलेल्या संतोषला एका विषारी सापाने दंश केल्याने तो चंद्रपूर येथे उपचार घेत असताना...

वाघाच्या हल्लयात महिला ठार

वनविकास महामंडळाच्या जंगलातील घटना मूल (प्रतिनिधी) : कापुस काढण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना मूल तालुक्यातील जानाळा शेतशिवाराजवळील वनविकास महामंडळाच्या कक्ष...

अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या

प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला खून : रेकॉर्डिंग च्या संशयावरून मुलीची पोलिसात तक्रार ब्रह्मपुरी (प्रतिनिधी) :  अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना...

विद्यार्थ्यांना शालेय वस्तु व खाउचे वाटप

एल्गार प्रतिष्ठाणचा उपक्रम मूल (प्रतिनिधी) : बालक दिनांचे निमीत्ताने आज (14 नोंव्हेबर) रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चितेगांव येथे एल्गार प्रतिष्ठाणचे वतीने शालेय विद्यार्थाना शालेय...

बायपास रस्त्याचे काम सुरू करून मालधक्काच्या कामाला सुरूवात करा

माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे निवेदन मूल (प्रतिनिधी) : मूल शहरातील बायपास रस्त्याचे काम सुरू करून मालधक्काचे कामाला सुरूवात करण्यात यावे...

आजाराला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

चिमूर (प्रतिनिधी): येथील महाकाली नगरीतील वास्तव्यास असलेले विठ्ठल धोंडबाजी नन्नावरे (६५) यांनी महाकाली नगरीतील खेळाचे मैदानावर रविवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या...

सत्यशोधक दिवसानिमीत्य मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील गाडीसुर्ला येतील सोनेरी ध्येय बहूउददेशिय संस्थाच्या वतीने १३ नोव्हेंबर  रोजी राजश्री शाहू महाराज कनिष्ठ विद्यालय गडीसुर्ला येथे प्रसिद्ध वक्ते शिवश्री...

स्कार्पीओ व दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यु, एक जखमी

शहरातील सुमठाणा परिसरातील घटना अतुल कोल्हे, भद्रावती : गाडी वळवितांना मागुन येणाऱ्या स्कार्पीओ गाडिची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसुन असलेल्या व्यक्तीचा...

अज्ञात वाहनाच्या धडकेत 1 ठार 2 जखमी

महामार्गावरील घटना वरोरा (प्रतिनिधी) : दुचाकी वाहनाने चंद्रपूर-नागपूर महामार्गाने जात असताना अज्ञात वाहने दुचाकीला धडक दिल्याने 1 जण जागीच ठार झाला तर 2 जण गंभीर...

बेलदार समाज संघटनेच्या महिलांची सभा संपन्न

अभिजीत मुप्पीडवार अध्यक्षपदी, प्रणाली ईरटवार महिला अध्यक्षपदी निवड सिंदेवाही (प्रतिनिधी) : विदर्भ बेलदार व तत्सम जमाती समाज संघटना मुख्यालय चंद्रपुर जिल्हा शाखा चंद्रपुरच्या वतिने 21...