विजेच्या धक्काने युवा शेतकऱ्याचा मृत्यु

मूल (प्रतिनिधी) : शेतात काही कामानिमित्त गेलेल्या युवा शेतकऱ्याला विजेचा धक्का बसून तो जागीच ठार झाल्याची घटना कुरमार चांदली शेतशिवारात रात्रौ 10 वाजता दरम्यान...

गणेशोत्सव साजरा करताना देशभक्तीचे दर्शन घडावे : पोलीस अधीक्षक अरविंद साळवे

बल्लारपुरात पार पडली शांतता समितीची सभा बल्लारपूर (प्रतिनिधी) : आपण आजघडीला स्वातंत्रच्या अमृत महोत्सवी वर्षात आहोत. आगामी काळात गणेशोत्सव साजरा करणार आहोत. आपली संस्कृती उत्सव...

सेल्फीच्या नादात दोन मित्रांनी गमविला जीव

दोन तासांच्या अथक परिश्रमा नंतर लागला मृतदेहाचा शोध वरोरा (प्रतिनिधी) : तालुक्यात सर्वत्र मुसळधार पावसामुळे नदी, नाले, धबधबा, धरणे ओसंडून वाहत आहे, या निसर्गरम्य वातावरणात...

दारू दुकानाच्या नाहरकत प्रमाणपत्रावरून सरपंच, सदस्यांमध्ये कलगीतुरा

सरपंचाची हुकुमशाही : सदस्यांचा विरोध सुधाकर दुधे, सावली दारू आणि बियर शॉपीला नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा विषय मोखाळा ग्राम पंचायतच्या सरपंचानी ग्रामसभेत ठेवल्यावरून सरपंच आणि ग्राम पंचायत...

पोळ्याला सुट्टी द्या, ‘बळीराजा दिन’ घोषित करा

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी चंद्रपूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या कष्टाबाबत आपण नेहमीच चर्चा करतो. आणि ती व्हायला हवी. मात्र, शेतकऱ्यासोबत आणखीण...

वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचा वृक्षलागवडीचा “अॅक्शन प्लॅन” तयार

जमिनीचा डेटा मागविला चंद्रपूर (प्रतिनिधीi) : राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी गतवेळी ५० कोटी वृक्षलागवडीचा विश्वविक्रम केला होता. आता पुन्हा २०२३ ते २०२७ या पाच...

अखेर ” तो ‘ बिबट जेरबंद

विभागाच्या रेस्क्यू पथकाला यश :  गावकऱ्यांनी घेतला सुटकेचा निःश्वास बल्लारपूर (प्रतिनिधी) : :मध्य चांदा वन विभागातील बल्लारशाह वन परिक्षेत्रातील विसापूर गावाच्या हद्दीतील जुन्या औष्णिक वीज...

कर्जाचे ओझे फेडायचे कसे? म्हणुन तरूण शेतकऱ्याने केली आत्महत्या

मूल तालुक्यातील गांगलवाडी येथील घटना मूल (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसापुर्वी मूल तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्याचे पिक हातातुन गेले, हातात येणारे पिक अतिवृष्टीमुळे वाहुन गेल्याने...

‘‘त्या’’ निर्दयी शिक्षकाला फाशीची शिक्षा दया : वंचित बहुजन आघाडी

 निवेदन तहसीलदारामार्फत पंतप्रधानांकडे मूल (प्रतिनिधी) : माठामधील पाणी पिण्याच्या कारणावरून दलित विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करून विद्यार्थ्याच्या मृत्युस जबाबदार असलेल्या राजस्थान मधील जालौर येथील छैन सिंह...

जागतिक छायाचित्र दिनानिमित्य जिल्ह्यातील छायाचित्रकारांचा सत्कार

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची उपस्थिती चंद्रपूर (प्रतिनिधी) : स्थानिक छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूरच्या वतीने जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधुन 19 ऑगस्ट रोजी शामाप्रसाद...