Home Breaking News नांदगाव येथील बैलगाडी शर्यतीत अपघात

नांदगाव येथील बैलगाडी शर्यतीत अपघात

अलिबाग : मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यती दरम्यान अपघात होवून तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.

भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त सदर बैलगाडी शर्यती चे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडी शर्यत सुरू होताच अचानक एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसली त्यामुळे हा अपघात झाला

error: Content is protected !!