वडसी येथील सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमी पूजन संपन्न

प्रमोद मेश्राम चिमूर :- तालुक्यातील आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या उपस्थितीत वडसी येथील सिमेंट रस्ता बांधकाम भूमीपूजन संपन्न झाले.

भूमिपूजन कार्यक्रमाला वसंतजी वारजूकर भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तूंम्पलीवार ओबीसी तालुका अध्यक्ष एकनाथ थुटे, अर्जुन थुटे माजी नप सभापती सतीश जाधव सरपंच गजानन गुळधे प्रवीण गणोरकर सरपंच सौ मंदाडे उपसरपं वनिता रामटेके व भाजप बूथ अध्यक्ष कार्यकर्ते उपस्थित होते