इंद्रकुमार उके यांची चंद्रपूर-गडचिरोली एरिकेशन कंत्राटदार असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड

कोर कमेटीमध्येही पाच कंत्राटदारांची निवड

चंद्रपूर (प्रतिनिधी) : सिंचाई विभागातील कामाचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराची संघटना असलेल्या चंद्रपूर-गडचिरोली एरिकेशन कंत्राटदार असोशिएनच्या अध्यक्षपदी इंद्रकुमार उके यांनी निवड सर्वानुमते करण्यात आली.

चंद्रपूरातील एन डी हॉटेल मध्ये कार्यकारणीची सभा शुक्रवारी दुपारी पार पडली, यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदासाठी इंद्रकुमार उके यांचे नांव सुभाष कासनगट्टुवार यांनी सुचविले, तर बसनसिंग यांनी अनुमोदन दिले. यावेळी कोर कमेटीची निवड करण्यात आली असुन यामध्ये राजेंद्र कन्नमवार, प्रशांत देशकर, परवेश शेख, नावेद कुरेशी, संजय रॉय यांचा समावेश आहे.

सदर सभेला मावळते अध्यक्ष एस. एम हकीम, सुभाष कासनगोट्टुवार, बसंत सिंग, राजु गोलीवार, प्रशांत बोमनवार, मंशेश डोंगरे, गौतम शाह, फिरोज शेख, एम. एम. उके, श्रीकंात भोयर, गुरूवा रेड्डी, किशोर डोमकावळे, इरफान अहमद, प्रशांत मुन, फरान शेख, सुशिल नरेड्डीवार, बकाली, प्रशात बुरांडे, तौसिफ खान, सुधिर मुडेवार, शेख अरमान, अमोल गण्यारपवार, संदेश तम्मेवार, प्रशांत एंगलपवार, हिरालाल बघेले, एस. के. कंट्रक्शन, करूणा देव आदी उपस्थित होते.

निवनियुक्त पदाधिकायाऱ्यांनी संघटनेच्या हिताचे काम करू अशी ग्वाही यावेळी दिली. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष, कोर कमेटीच्या सदस्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.