राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात#Accident

एक जण ठार, एक जखमी

ब्रम्हपूरी (प्रतिनिधी) : येथील शासकीय तत्र निकेतन महाविद्यालयाजवळ चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना दुपारी 12 वाजता ब्रम्हपूरी-नागभिड या राष्ट्रीय महामार्गावर घडली. स्वार धीरज बागमारे वय 28 वर्षे रा. दुधवही हा जागीच ठार झाला तर विक्की बगमारे हे अपघातात जखमी झाले आहे. Accident on National Highway

सदर घटना ब्रम्हपूरी ते नागभिड या राष्ट्रीय महामार्गावर झालेला असुन चारचाकी वाहन क्रं. एम एम 34 ए एम 8737 या चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने सदर अपघात झाला असुन सदर चारचाकी वाहन चालक घटनास्थळावरून फरार झालेला आहे. The four-wheeler driver absconded from the spot

पुढील तपास ब्रम्हपूरी पोलीस करीत आहे