गळफास घेवुन युवकाची आत्महत्या suicide

suicide
suicide

मूल तालुक्यातील आगडी येथील घटना

मूल (प्रतिनिधी) : लागुन असलेल्या रामपूर येथील राकेश गुज्जनवार Rakesh Gujjanwar वय 29 वर्षे हा  जानाळा ते आगडी दरम्यान जानाळा येथील कक्ष क्रं. 714 मध्ये गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज गुरूवारी उघडकीस आली. Youth committed suicide by hanging

बांधकाम कामगार म्हणुन मागील काही दिवसापासुन चंद्रपूर येथे राहात असलेला व मूल-रामपूर येथील रहिवासी राकेश गुज्जनवार वय 29 वर्षे हा  जानाळा ते आगडी दरम्यान चिचपल्ली वनपरीक्षेत्र नियतकक्ष जानाळा येथील कक्ष क्र. 714 मध्ये महामार्गापासुन अवघ्या 50 मिटर अंतरावर जंगलात झाडाला गळफास लावुन जीवन संपविल्याची घटना आज संध्याकाळी उघडकीस आली. वृत्त लिहेस्तोवर आत्महत्येचे समजले नाही.

कौटुंबिक वादामधुन राकेशने जीवन संपविले असावे अशी चर्चा आहे. मृतक राकेश अविवाहीत आहे. सदर घटनेची पोलीसांनी नोंद केली असुन ठाणेदार सुमीत परतेकी यांचे मार्गदर्शनात पुढील तापास पोहेकाँ पठाण करीत आहेत.