विज पडून बैल ठार : शेतकऱ्याची मोठी नुकसान Bull killed by lightning

Bull killed by lightning
Bull killed by lightning

विजेमुळे सर्वत्र भीतिचे वातावरण

सुधाकर दुधे, सावली
जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट सुरु असून मेघ गर्जनेसह पावसाचे आगमन होत असल्याने सर्वत्र विजेपासुन धोका निर्माण होत आहे त्यामुळे शेतात काम करणे भितीदायक होऊन बसले आहे गुरूवारी दुपारी ३ वाजे दरम्यान बोरमाळा Bormala गावात सुरु झालेल्या मेघ गर्जनेसह पावसामुळे घराशेजार विज पडून बैलजोडी जागिच ठार झाल्याची घटना घडली. संतोष हानाजी नन्नावरे Santosh Hanaji Nannaware असे नुकसान ग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून तो बोरमाळा येथील रहिवासी आहे. Bull killed by lightning

विज पडून एक महिला ठार तर एक महिला गंभीर जखमी One woman dead, one woman injured

खरीप हंगामातिल रोवन्याचे असल्याने सर्वत्र धनपिक रोवनी कामाला वेग आहे त्यामुळे बहुतांश शेतकरी आपल्या पाळीव जनावरासहित पहाटे पासुनच शेतात दिसुन येतात मात्र सद्या मेघ गर्जनेसह पावसाचा कहर सुरु असल्याने सर्वत्र विजेची भीति निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्याना शेतात काम करणे कठिन होऊन बसले आहे विज पडून अपघात होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना आहे. संतोष नन्नावरे या शेतकऱ्यानी आपली बैलाची जोड़ी घरालगत बाधुन ठेवली असताना मेघ गर्जनेसह दुपारी पावसाने हजेरी लावल्याने विज पडून घरालगत बाधुन असलेली बैल जोड़ी जागिच ठार झाली दरम्यान सदर अपघातामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून अजुन पर्यन्त नुकसान ग्रस्त शेतकऱ्याचे रोवने झाले नसल्याचे सांगितले जात आहे

पथविक्रेत्यांना नामदार मुनगंटीवारांची साथ Distribution of umbrellas to street vendors

घटनेची माहिती होताच पशुवैद्यकीय अधिकारी दाखल होऊन पंचनामा केला हंगामा दरम्यान शेतकऱ्यावर निसर्गाचा घाला निर्माण झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यानी केली आहे.