शाळकरी मुलांसोबत सलोनीचा वाढदिवस साजरा Celebrating Saloni’s birthday

Celebrating Saloni's birthday
Celebrating Saloni's birthday

सामाजिक कार्यकर्ते किरण पोरडेड्डीवार यांचा उपक्रम

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील डोंगरगांव येथील ग्राम पंचायत सदस्य किरण पोरेड्डीवार यांनी सामाजिक दायीत्व जपत मुलगी सलोनी चा वाढदिवस 2 ऑगष्ट रोजी डोंगरगांव येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, ग्राम पंचायत सदस्य किरण पोरेड्डीवार, ग्रामपंचायत सदस्य नलीनाताई सोनुले, हिराताई शेंडे, ग्रामविस्तार अधिकारी येरमे, विस्तार अधिकारी पुप्पलवार, शाळा समिती अध्यक्ष‌ गणेश टिकले, माजी उपसरपंच पुरुषोत्तम वासेकर, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पवन निलमवार सामाजिक कार्यकर्ते विक्रम गुरूनुले उपस्थित होते.

यावेळी सलोनी पोरड्डीवार हिचा वाढदिवस शाळेतील सर्व मुलांना सोबत घेवन साजरा केला, हा आगडावेगळा वाढदिवस प्रथम शाळेत साजरा करण्यात आल्याने शाळेतील शिक्षकांनी सलोनीचा निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिले. यासोबतच संपुर्ण विद्यार्थ्यांना नास्ता देण्यात आले.

यावेळी रूपाली पोरेड्डीवार, सानिया पोरेड्डीवार, संदीप पोरेड्डीवार सोनीताई पोरेड्डीवार, सोम्या पोरेड्डीवार, काव्या पोरेड्डीवार, पल्लवीताई रत्नावार मुरमाडी, वैभव रत्नावार मुरमाडी, गौरव एनप्रेड्डीवार चंन्दपुर, अनुसया संगिडवार अंतरगाव कल्पना बोमनवार नांदगाव, संदीप रनदिवे राजोली, इसुफ पठाण, सुनील वासेकर, भुषण येरमे, सचिन दाऊवार, कविता वासेकर, संगिता वासेकर भुषण येरमे उपस्थित राहुन सलोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिले.