आठवडी बाजारात चिखलाचे साम्राज्य Kingdom of mud

Kingdom of Mud1
Kingdom of Mud1

नगर पंचायतचेे जाणिवपुर्वक दुर्लक्ष

सावली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतच्या काळापासून विश्वशांती विद्यालयाच्या मागील भागातील पूर्वीचे सिंचन विभाग Irrigation Department आणि आताचे गोसेखुर्द विभागाच्या Gosekhurd Division जागेवर आठवडी बाजार भरत आहे. आठवडी बाजारात ग्रामीण भागातील नागरिक बाजार करण्याकरिता येत असतात. सावली saoli येथील मुख्य आठवडी बाजारात पावसाळ्यात सर्वत्र पाणी आणि चिखलाचे साम्राज्य राहते त्यामुळे याभागातून जात असलेला हरंबा रस्त्यावरच दुकानदार आपली दुकाने लावतात त्यामुळे वाहतूकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे The kingdom of mud in the weekly market, the conscious neglect of the Nagar Panchayat

Kingdom of Mud
Kingdom of Mud

सावली येथील आठवडी बाजार मार्गावर वाहन चालकांच्या डोक्यावर कायम अपघातीची टांगती तलवार असते दुकानदार रस्त्याच्या बाजूला दुकान थाटत असल्याने नागरिकांना जीवमुठीत घेऊनच बाजार करावा लागते. नगरपंचायतच्या निर्मितीस नऊ वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे परंतु आठवडी बाजारातील पाणी समस्या आणि चिखलाची समस्या दूर करण्यास नगरपंचायत प्रशासन असमर्थ ठरत आहे आठवणी बाजाराची जागा गोसेखुर्द विभागाची आणि कत्राटाची रक्कम मात्र नगरपरिषद प्रशासन घेत आहे दरवर्षी लाखो रुपये नगरपंचायतला आठवडी बाजाराच्या कंत्राटदाराकडून प्राप्त होत असताना देखील नगर पंचायत मात्र सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास दुर्लक्ष करीत आहे.

बाजारासाठी येणाÚया नागरीकांना बाजार करताना चिखलातुन बाजार करावा लागत असल्याने नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने आठवडी बाजारात मुरूम अथवा चुरी टाकुन देण्यात यावे अशी मागणी नागरीक करीत आहे.