नगर पालीकेच्या वतिने विरों का सन्मान Municipal Corporation mul

Vironka Sanman
Vironka Sanman

मूल (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमीत्ताने मूल नगर पालीकेच्या वतिने विरों का सन्मान अंतर्गत 25 आजी माजी सैनिकांचा शाल व श्रीफळ आणि वृक्ष रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. Municipal Corporation mul

यावेळी मूल नगर पालीकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर Ajay Pathankar, प्रशासकीय अधिकारी विनोद येनुरकर Vinod Yenurkar, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता श्रीकांत समर्थ Shrikant Samarth उपस्थित होते.

मूल नगर पालीकेच्या विरों का सन्मान या आगळयावेगळया कार्यक्रमाच्या निमीत्ताने स्वातंत्र्य सैनिकांना वंदन म्हणुन शिला फलकाचे अनावरण यावेळी माजी सैनिक मारोती कुळमेथे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर 25 आजी व माजी सैनिकांचा सन्मान शाल व श्रीफळ तथा वृक्ष रोपटे देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक, संचालन प्रशासकीय अधिकारी विनोद येनुरकर यांनी केले, यावेळी नगर पालीकेचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.