// जाहिरनामा //

affidavit
affidavit

कोर्ट विदयमान तहसिलदार, मुल यांचे न्यायालय

रा.मा.क्र. /आरटीसी-64/2021-22 मौजा रामपूर तुकूम

// जाहिरनामा //

या जाहिरनाम्याव्दारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, अर्जदार बबन किसन गुरनूले व इतर रा. मुल ता.मुल जि. चंद्रपूर यांनी मौजा समपूर तुकूम येथील मु.क्र. 116/1 (जुना गट नंबर 105) आराजी 0.12.21 हे. आर चौमी पैकी 1600 चौरस फुट जागा खरेदीनुसार फेरफार करून मिळण्याबाबतचा अर्ज सादर केल्यावरुन प्रकरणात कार्यवाही सुरू करण्यात आली.

करीता मौजा रामपूर तुकूम येथील भु.क्र.116/1 (जुना गट नंबर 105) आराजी 0.12.21 हे. आर चौमी पैकी 1600 चौरस फुट जागा खरेदीनुसार फेरफार करण्याबाबत कोणास आक्षेप अथवा उजर असेल तर त्यांनी आपले आक्षेप अर्ज हा जाहिरनामा प्रसिद्ध केल्यापासून 07 दिवसाचे आत या कार्यालयास सादर करावेत. तसेच सदर प्रकरणात गैरअर्जदार कवडू जनार्धन येनप्रेडडीवार, कुसुम सुधाकर येनगंटीवार हे दिनांक 14/06/2023, दिनांक 14/07/2023, दिनांक 08/08/2023, दिनांक 28/08/2023 रोजी सुनावणी करीता हजर झाले नाहीत पुढील दिनांक 04/09/2023 रोजी होणान्या अंतिम सुनावणीस हजर न झाल्यास व आपले म्हणणे सादर न केल्यास मुदतीनंतरच्या आक्षेप अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्याची सर्वांनी नोंद घ्यावी.

सदर जाहीरनामा आज दिनांक 28/08/2023 रोजी माझ्या सहीशिक्यानिशी प्रसिद्ध करण्यात येते आहे.

ठिकाण- मुल.

दिनांक 28/08/2023

स्वा
तहसिलदार, मुल.

प्रतिलीपी – तलाठी विहीरगाव तुकूम/नगर परिषद मुल/पंचायत समिती मुल/जमादार माल तहसील कार्यालय मुल यांना माहितीस तथा सदर जाहीरणाम्याची एक प्रत कार्यालयाचे नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करावी व उलट टपाली प्रसिध्दी प्रतिवेदन वा कार्यालयास सादर करावे.

तहसीलदार, मूल