गळफास घेवुन युवकांची आत्महत्या suicide

suicide
suicide

मूल तालुक्यातील घटना

मूल (प्रतिनिधी): स्वतःच्या शेतावर जावुन एका युवकांने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना मूल तालुक्यातील मौजा टेकाडी tekadi  येथे मंगळवारी दुपारी 3 वाजता उघडकीस आली. हंसराज हिरामण कोटरंगे वय 28 वर्षे असे गळफास घेवुन आत्महत्या केलेल्या युवकाचे नांव आहे. Hansraj Hiraman Kotrange

मूल पोलीस घटनास्थळी पोहचुन पंचनामा करीत आहे, आत्महत्या करण्याचे नेमके कारण अजुन तरी कळले नाही.