Home Breaking News गळफास घेवुन युवकाने केली आत्महत्या

गळफास घेवुन युवकाने केली आत्महत्या

मूल तालुक्यातील डोंगरगांव येथील घटना

विकास रणदिवे, राजोली
मूल तालुक्यातील डोंगरगांव येथील एका युवकाने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्रौ 2 वाजता दरम्यान उघडकीस आली. राहुल अरूण वेठे वय 30 वर्षे असे गळफास घेतलेल्या युवकाचे नांव आहे.

त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 6 व 8 वर्षाचे दोन मुल आहेत

मूल पोलीस घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला, पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

error: Content is protected !!