Home Breaking News प्रविण मराठे यांचे निधन

प्रविण मराठे यांचे निधन

मूल (प्रतिनिधी) : येथिल वैद्यकीय व्यवसायाशी संबधित काम करणारे प्रविण नारायण मराठे वय 52 वर्ष रा. मूल याचा आज सकाळच्या सुमारास निधन झाले.

नियमित सकाळ्या वेळात चंद्रपूर मार्गांवर फिरायला जाऊन व्यायाम करणारे प्रविण नारायण मराठे वय 52 वर्ष हे आज (10 नोव्हेंबर) रोजी फिरायला गेले असता चंद्रपूर मार्गांवर पडून होते, दरम्यान काही नागरिकांनी त्यांना उपचारासाठी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैदकीय अधिकाऱ्यांनी  मृत घोषित केले.

अतिशय शांतस्वभावाचे प्रविण मराठे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

error: Content is protected !!