Home Breaking News चंद्रपूर-मूल मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात

चंद्रपूर-मूल मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात

चंद्रपूर (प्रतिनिधी) : मुल मार्गावरील लोहारा गावाजवळ दुचाकीचा भीषण अपघातझाला या दुचाकी स्वाराचा घटनास्थळी मृत्यू झाला तर दुचाकी वर असलेला दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. दुचाकी स्वार दोघे मुल मार्गाने चंद्रपूर येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात घडला रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरु आहे.

error: Content is protected !!