शेळीगट वाटपातील शेळया गायब, लाभार्थ्यांमध्ये पोलीस पाटील, अंगणवाडी सेविकासह कर्मचा-यांच्या पत्नींचाही समावेश
मंगेश पोटवार, मूल
महिलांना रोजगारातुन आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाच्या चांदा ते बांदा योजनेतुन भरमसाठ अनुदान देवून 10 शेळया व 1 बोकळ लाभार्थ्यांना आणुन देण्यात आले होते,...





