नदीच्या पुलावर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

वरोरा (प्रतिनिधी) : पुलाच्या लोखंडी पाईपला कंबरेच्या बेल्टनी एका युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने घटना माजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटाळा येथील वर्धा नदीच्या पुलावर...

जिल्हा परिषद शाळेची इमारत धोकादायक

नविन इमारतीचे बांधकाम करण्याची शोध विचार वेधचे गौरव शामकुळे यांची मागणी मूल (प्रतिनिधी) : राज्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच खाजगी शाळा जून पासून पुन्हा सुरू झाल्या...

नवे मीटर मिळेना, विजबिल कमी होईना

ग्रामिण भागातील नागरिक त्रस्त : फॉल्टी मिटर बदलविण्याकडे दुर्लक्ष कोठारी (प्रतिनिधी): महाराष्ट्रराज्य विज वितरण कंपनीच्या अफलातून आणि अनागोंदी कारभारामुळे ग्रामीण भागातील नागरिक मेटाकुटीला आला आहे....

शेत तलावात बुडून युवकाचा मृत्यू

शंकरपूर (प्रतिनिधी): येथील एका युवकाचा शेत तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी बारा वाजता घडलेली आहे सुहास रमेश रंदये वय 16 वर्ष असे...

‘‘एक गाव एक गणपती’’ युवा सार्वजनीक मंडळाचा उपक्रम

व्याहाड खुर्द (प्रतिनिधी) : मागील दोन वर्षी कोरोना रोगच्या प्रादुर्भावामुळे भारतात कुठेही, कुठल्याही कार्यक्रमाला परवाणगी मिळालेली नव्हती. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. मात्र ह्या वर्षी...

पोस्ट मास्तरची गळफास घेऊन आत्महत्या

मांडवा येथील डाकघरात होते पोष्ट मास्तर कोरपना (प्रतिनिधी) : येथील आदिलाबाद मार्गावरील एका इमारतीत शाखा पोस्ट मास्तरांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार ३० ऑगष्ट...

युवा शेतकऱ्यांने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या#suicide

रविवार पासुन होता बेपत्ता पोंभूर्णा (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसापासुन तालुक्यात मोठया प्रमाणावर पाउस पडला, यापावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाला फटका बसला, यामुळे हताश होवुन एका...

रानटी डुक्कराने केला दोघांवर हल्ला # Wild boar attack

जखमींवर उपचार सुरू सुधाकर दुधे, सावली सावली शहरापासून अवघ्या 3 किमी अंतरावर असलेल्या चकपिरंजी येथील दोन इसमांना सकाळी 6 वाजता दरम्यान रानडुक्करांने जखमी केले असून त्यांना...

विवाहीत महिलेची गळफास लावून आत्महत्या

घुग्घूस (प्रतिनिधी) : येथील अमराई वार्डातील रहिवासी असलेल्या एका विवाहीत महिलेने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना सोमवारी 29 ऑगष्ट रोजी दुपारी 2 वाजता...

विविध गुन्हातील दुचाकीचा होणार लिलाव

तळोधी (बा.) (प्रतिनिधी): विविध गुन्हामध्ये जप्ती करण्यात आलेल्या दुचाकींचा लिलाव न्यायालयाच्या आदेशानुसार 31 ऑगष्ट रोजी करण्यात येणार आहे, सदर लिलावामध्ये नागरीकांनी सहभागी व्हावे असे...