Home Breaking News वाघोली फाटयाजवळ झालेल्या अपघातात युवक ठार

वाघोली फाटयाजवळ झालेल्या अपघातात युवक ठार

मूल येथील युवक जागीच ठार

सावली (प्रतिनिधी) : मोठया भावाला भेटण्यासाठी वडसा येथे जाऊन परत मूलला येत असताना मूल येथील एका युवकाच्या दुचाकीने झालेल्या अपघातात ठार झाल्याची घटना सावली तालुक्यातील वाघोली बुटी फाटयाजवळ घडली. सुशील महागराव कुमरे वय 28 वर्षे रा. मूल असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नांव आहे.

सदर घटनास्थळी पोलीस पोहचले असुन पुढील तपास सुरू आहे.

error: Content is protected !!