मार्कंडेय जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा Markandeya Jayanti celebrated with enthusiasm

Padmasali Community Association
Padmasali Community Association

पद्यशाली समाज संघटनेचा पुढाकार Padmasali Community Association

मूल (प्रतिनिधी) : शहर पद्मशाली समाज संघटनेच्या वतीने Mul मुल येथे चिरंजीव मार्कंडेय जन्मोत्सव सोहळाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. Markandeya Jayanti celebrated with enthusiasm

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष सुधाकर कोकुलवार होते प्रमुख अतिथी म्हणुन चंद्रपूर जिल्ह्य पद्मशाली समाज संघटना व विदर्भ पद्म शाली कर्मचारी संघटने अध्यक्ष डॉ बंडू आकनुरवार, जिल्ह्य सचिव रमेश यंगलवार, संघटक तुळशीदास मारशेट्टीवार, कर्मचारी उपाध्यक्ष डोनय्या अंकम, सचिव महेंद्र दुस्सावार, शंंकर आकनुरवार, मधुकर वडलकौंडावार, प्रमोद कोकुलवार, कीशोर आईटलावार, अड अंनत बल्लेवार, स्वप्निल श्रीरामे, सौ वर्षा वडलकौंडावार उपस्थित होते.

प्रथम उपस्थित मान्यवर रत्नाकर बोर्डेकर यांनी सपत्नीक पुष्पहार अर्पण करून दिव्पप्रज्वलन करून आरती करण्यात आली. जिल्ह्य कार्यकारीणी तर्फे अध्यक्ष, सचिव व कार्यकारीणीला नियुक्तीपत्र appointment letter, शासन निर्णयासह फाईल Government decision देण्यात आली. यावेळी डॉ बंडू आकनुरवार, रमेश यंगलवार व मान्यवरांनी समाजाच्या विकासासाठी प्रबोधन Enlightenment for Development, संघटित करणे to organize, एसबीसी आरक्षणाबाबत मार्गदर्शन Guidance on SBC Reservation केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र दुस्सावार यांनी केले. संचालन सौ रागिणी आडेपवार यांनी केले. तर उपस्थितांचे आभार गोपाल बल्लेवार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी विनोद भोप्रदवार, चंदु आकनुरवार यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शेकडो समाज बांधव उपस्थित होते.