बनावट दारू कारखान्याचे पाळेमुळे शोधा : नामदार मुनगंटीवार Fake Liquor factory raids trace : Namdar Mungantiwar

प्रशासनाला दिली स्पष्ट तंबी

मूल (प्रतिनिधी) : मूल तालुक्यातील Chitegaon  चितेगांव येथील बनावट दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने State Excise Department कारवाई करून लाखो रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन या प्रकरणातील आरोपीचा तात्काळ शोध लावुन बनावट दारू कारखान्याचे Fake liquor factory पाळेमुळे शोधा अशी तंबी राज्याचे वन, सांस्कृतीक, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar यांनी प्रशासनाला दिली आहे. A clear warning was given to the administration

https://www.dedhakkaexpress.com/2023/01/28/fake-liquor-factory-raids-trace-namdar-mungantiwar/1
https://www.dedhakkaexpress.com/2023/01/28/fake-liquor-factory-raids-trace-namdar-mungantiwar/1

चंद्रपूर जिल्हयातील दारूबंदी असताना महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूरातील दारूबंदी उठवुन चंद्रपूर जिल्हयातील नागरीकांना व्यसनाधीनतेकडे वळविण्याचे पाप केले आहे, दरम्यान मूल सिंदेवाही याराज्य महामार्गावरील चितेंगाव येथे बनावट देशी दारूचा कारखाना तयार करून बनावट दारू तयार केले जात होते, याबाबतच्या गुप्त माहिती वरून चंद्रपूर येथील राज्य उत्पादन विभागाचे अधिक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वात धाड टाकुन सुमारे साडेसोळा लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. About sixteen and a half lakh rupees in question has been seized  याप्रकरर्णी 3 आरोपींवर गुन्हा सुध्दा दाखल करण्यात आला आहे, Case registered against 3 accused बनावट दारूचा कारखाना टाकणे ही गंभीर बाब असुन याप्रकरणातील सर्व पाळेमुळे शोधुन कारवाई करण्याचे आदेश जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधिर मुनगंटीवार Mungantiwar’s order to take action यांनी प्रशासनाला दिली आहे.