मच्छिपालन संस्थेच्या अध्यक्षपदी हरिदास गोहणे याची अविरोध निवड The unopposed election of Haridas Gohne

The unopposed election of Haridas Gohne
The unopposed election of Haridas Gohne

मूल (प्रतिनिधी) : चारशे सभासद असलेल्या श्री वाल्मीकी मच्छिपालन सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुक संस्थेच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी पार पडली. यावेळी हरिदास गोहणे यांची अविरोध निवड करण्यात आली. Valmiki Fisheries Co-operative Society

श्री. वाल्मीकी मच्छीपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष गणपत जराते Ganpat Jarate यांचा कार्यकाल 25 जानेवारी 2021 रोजी संपुष्ठात आल्याने संस्थेची निवडणुक घेण्यात आली, यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सहा. निबंधक कार्यालयातील कुमरे होते. दुपारी 2 वाजता दरम्यान निवडणुक घेण्यात आली यावेळी हरिदास गोहणे Haridas Gohne यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकाÚयांनी घोषीत केले.

मूल तालुक्याील टेकाडी, चिमढा, चितेगांव येथील नागरीक श्री. वाल्मीकी मच्छीपालन सहकारी संस्थेचे 433 सभासद आहेत. नवनियुक्त अध्यक्ष हरिदास गोहणे यांचे संस्थेचे सभासद ईश्वर जराते, अशोक घुबडे, विलास भोयर, कुणाल भोयर, प्रकाश जराते, भाऊजी भोयर, श्रीमती अनुसयाबाई शेंडे, धृपताबाई जराते यांनी अभिनंदन केले.