पाणी पुरवठा योजनेचे भुमिपुजन संपन्न water supply scheme

water tank
water tank

नामदार सुधिर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाला यश

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील जुनासुर्ला Junasurla येथे जलजिवन मिशन अंतर्गत Jaljivan Mission नविन पाणी पुरवठा योजनेचे भुमिपुजन जुनासुर्लाचे सरपंच रणजित समर्थ Ranjit Samarth यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. water supply scheme

Water Supply Scheme
Water Supply Scheme

यावेळी जुनासुर्ला येथील जेष्ठ नागरीक सुभाष देशमुख, सामाजिक कार्यकर्ते गणेश क्षीरसागर, बंडु कंकलवार, बालाजी शेंडे उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या संकल्पनेतुन आणि राज्याचे वन, सांस्कृतिक आणि मत्स्य व्यवसायमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार Minister Namdar Sudhir Mungantiwar यांच्या प्रयत्नातुन जलजिवन मिशन अंतर्गत जुनासुर्ला येथे नविन पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली होती, सदर पाणी पुरवठा योजनेचे भुमिपुजन जुनासुर्लाचे सरपंच रणजित समर्थ यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर योजनेच्या बांधकामासाठी जुनासुर्ला येथील दिवाकर लांजेवार Diwakar Lanjewar यांनी स्वतःच्या मालकीची जमिन दान केले आहे.

यावेळी जुनासुर्ला ग्राम पंचायतचे पदाधिकारी, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होेते.