विवाहीत कर्मचाऱ्याची गळफास घेवून आत्महत्या Suicide by hanging

Suicide
Suicide

भद्रावती (प्रतिनिधी): शहरातील बाजार वार्ड येथे राहणाऱ्या आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. गळफास घेवुन आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नांव समीर सुरेश सालवटकर वय ३४ राहणार बाजार वार्ड असे आहे. Suicide by hanging

भद्रावती येथील बाजार वार्डात राहणाऱ्या  समीर सुरेश सालवटकर वय ३४ हा वडीलाच्या मुत्यू नंतर आयुध निर्मानी येथे कर्मचारी पदावर रुजू झाला होता. तो शनिवारी सायंकाळी घराच्या छताला दोर बांधून गळफास घेतला. Samir Suresh Salwatkar

भद्रावती पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे घटनेचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलीसांनी Bhadravati सांगितले.