महेश जेंगठे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूल शहर अध्यक्षपदी निवड Mahesh Jengathe, Mul shahar president of NCP

Mahesh Jengathe, Mul shahar president of NCP
Mahesh Jengathe, Mul shahar president of NCP

मूल (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मूल शहर अध्यक्षपदाच्या रिक्त जागेवर कार्याध्यक्ष महेश जेंगठे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी सदर निवडीचे नियुक्तीपत्र त्यांना दिले आहे. Mahesh Jengathe Nationalist Congress President of Mul City

मागील काही दिवसांपासुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या शहर अध्यक्षपद रिक्त असल्याने पक्षाचे काम करीत असताना अनेक अडचणीचा सामाना पक्षाच्या वरिष्ठाना करावा लागत होता, भविष्यात होणाÚया स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातुन मूल शहराध्यक्षानी निवड करणे गरजे असल्याने शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे यांना शहराध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.

नवनियुक्त शहराध्यक्ष महेश जेंगठे यांना नियुक्तीपत्र देताना राष्ट्रवादी काँग्रेस पाटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य Rajendra Vaidh, बल्लारपुर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सुमीत समर्थ Sumit Samarth, सतीश गुरनुले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहिदास वाढई, शहर उपाध्यक्ष दुशांत महाडोळे, शुभम शेंडे यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

पक्षानी माझेवर विश्वास ठेवुन मला शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविलेली आहे, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव्य कटीबध्द राहुन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया नवनियुक्त शहराध्यक्ष महेश जंेगठे यांनी दिली.