मूल (प्रतिनिधी): तालुक्यातील उश्राळा येथील ग्राम पंचायतच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उश्राळा येथील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, बुक स्कूल ड्रेस इत्यादी साहित्याचे वाटप सरपंच प्रियंका लोकनाथ नर्मलवार Sarpanch Priyanka Loknath Normalwar यांचे हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. Distribution of educational materials
यावेळी ग्राम पंचायतचे सदस्य विनोद जिवतोडे Vinod Jivtode, कर्णविर राउत, सौ. मानकर, सौ. जिवतोडे, ग्रामसेवक मडावी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.