बसपाचा कार्यकर्ता सम्मेलन व समिक्षा बैठक संपन्न BSP worker meeting

BSP worker meeting
BSP worker meeting

मूल (प्रतिनिधी) : बसपाच्या गांव चलो अभियाना अंतर्गत बल्लारपुर विधानसभेतील गांव निहाय सेक्टर व बुथ बांधणी चा संघटनात्मक समिक्षा आढावा तथा कार्यकर्ता सम्मेलन 10 जुर्ले रोजी पत्रकार भवन, मूल Mul  येथे पार पडला. BSP worker meeting

BSP worker meeting१
BSP worker meeting१

यावेळी बसपाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रभारी भिमजी राजभर, सुनिल डोंगरे, जिल्हाध्यक्ष मुक्कदर मेश्राम, माजी जिल्हाध्यक्ष हंसराज कुंभारे, प्रा. गुलाब मेश्राम, प्रा. दलित जनबंधु, डॉ. गजानन चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थिताना राज्याचे प्रदेश प्रभारी भिमजी राजभर आणि सुनिल डोंगरे यांनी पक्षाची वाटचाल आणि 2024 च्या निवडणुकाची तयारी याबद्दल मार्गदर्शन केले. ाप्रसंगी जिल्हाध्यक्ष मुक्कदर मेश्राम व माजी जिल्हाध्यक्ष हंसराज कुंभारे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ वशिष्ट वाकडे यांनी तर संचालन डॉ शांतीकुमार गेडाम आणि उपस्थितांचे आभार रेवनाथ वालदे यांनी मानले. यावेळी बसपाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.