सामाजिक दायीत्व समजुन उपजिल्हा रूग्णालयाला विविध वस्तुंची भेट Sub District Hospital Mul

A gift of various objects
A gift of various objects

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील राजगड Rajgad येथील सामाजिक कार्यकर्ते रूपेश मारकवार Rupesh Marakwar आणि तृप्ती मारकवार Trupti Marakwar यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मूल येथिल उउपजिल्हा रुग्णालयाला सामाजिक दायीत्व समजुन विविध साहित्य भेट म्हणुन दिले, त्यांच्या यासामाजिक कार्याची सर्वत्र कौतुक केले जात आहे. A gift of various objects

यावेळी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. देवेंद्र लाडे Dr. Devendra Lade, मूल नगर पालीकेचे माजी गटनेते मोतीलाल टहलियानी Motilal Taheliyani, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष डेव्हिड खोब्रागडे Devid Khobragade, सामाजिक कार्यकर्ते रुपेश मारकवार उपस्थित होते.

यावेळी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयाला माणुसकीचा धर्म बाळगून 50 बेडशीट व 50 पिलो कव्हर आणि 100 टॉवेल रूग्णालयाला भेट स्वरूपात दिले. त्यांच्या याआगळयावेळया उपक्रमाची सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावेेळी उपजिल्हा रूग्णालयातील कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.