रेल्वेत कटुन महिलेचा मृत्यु suicide

Krunali Naresh Kamde
Krunali Naresh Kamde

मूल येथील घटना

मूल (प्रतिनिधी): घरघुती कारणावरून झालेल्या वादातुन एका महिलेने रेल्वे समोर उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना मूल येथील रेल्वे फाटकाजवळ मंगळवारी दुपारी 4 वाजता दरमयान घडली. कृणाली नरेश कामडे वय 27 वर्षे रा. मूल वार्ड क्रं. 4 असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नांव आहे. Krunali Naresh Kamde

मृत्तक महिलेला 4 वर्षाचा मुलगा आणि 10 महिन्याची  मुलगी आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. suicide