साड्याऐवजी पुस्तकं खरेदीसाठी महिलांची गर्दी व्हावी : डॉ.अभिलाषा गावतुरे

मूल (प्रतिनिधी) : सावित्रीबाई चा विचार आज जगभर पसरला आहे. जगातल्या स्त्रीयांचाही आदर्श आज सावित्रीच आहे . भारतासारख्या रुढीवादी देशात व्यवस्थेला ठोकरुन आपल्या जीवाची, चारित्र्याची...

कोंबडबाजारवर मूल पोलीसांची धाड

13 जणांवर गुन्हा दाखल: 3 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त मूल (प्रतिनिधी) : अवैधरित्या कोंबडयांची झुंज लढवुन पैस्याची बाजी लावुन हारजितचा जुगार खेळणाÚया 13 जणांवर...

समाज घडवण्यात वृत्तपञाची महत्वाची भुमीका – रवींद्रसिंग परदेसी

व्हाईस ऑफ मीडीयाच्या वतिने पत्रकार दिन उत्साहात साजरा चंद्रपूर (प्रतिनिधी) : त्याकाळातील पञकारिता आणि आताच्या पञकारितेचे स्वरूप बदलले असुन समाज घडविण्यात वृत्तपञाची महत्वाची भुमीका आहे....

दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात कार उलटली

चिमूर (प्रतिनिधी) : विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचे नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या कडेला खड्डयात उलटली. भंडारावरून चिमूरकडे येत असलेले चारचाकी वाहन...

व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतिने उद्या पत्रकार दिनाचे आयोजन

पञकार आरोग्य विमा प्रकल्पाचा मान्यवरांच्या हस्ते होणार शुभारंभ चंद्रपूर (प्रतिनिधी) : स्थानिक व्हॉईस ऑफ मीडियाच्याच्या जिल्हा कार्यकारणी आणि चंद्रपूर शहर कार्यकारणीच्या वतिने 8 जानेवारी रोजी...

तालुक्यातील शेतकऱ्यानी घेतली नामदार मुनगंटीवार यांची भेट

विविध विषयांवर सकारात्मक चर्चा मूल (प्रतिनिधी) : गेल्या काही महिण्यापासुन मूल तालुक्यात वन्यप्राण्यांनी अनेक शेतकऱ्याचे जिव जात आहे मात्र प्रशासनाला अजुनही जाग येत नसल्याने मूल...

बोरचांदली येथे ग्रामीण क्रिडा दिवस उत्साहात साजरा

कृभको समुह ग्राम योजनेअंतर्गत विविध उपक्रम मूल (प्रतिनिधी) : कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी कृषक भारती कोऑपरेटीव्ह लिमी. च्या वतिने समृह ग्राम योजनेअंतर्गत मूल तालुक्यातील बोरचांदली...

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे उद्या चंद्रपूरात

प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात करणार मार्गदर्शन चंद्रपूर. (प्रतिनिधी) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, मां फातिमा शेख, राजमाता जिजाऊ जयंती प्रीत्यर्थ स्मृतिशेष माणिक उर्फ महाकाली जंगम जन्मदिन...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

मूल (प्रतिनिधी) : स्थानिक नवभारत विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शाळेच्या सभागृहात मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती अल्का राजमलवार अध्यक्षस्थानी...

महामानवांचा आदर्श डोळयासमोर ठेवुन शैक्षणिक वाटचाल करावी : मंगेश पोटवार

सुभाष उच्च प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंम्मेलन थाटात साजरा मूल (प्रतिनिधी) : शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे उद्गार महामानव...